COVID-19: भारतात पाठीमागील 24 तासात 1,68,063 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग

तर 69,959 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 277 जणांना मात्र कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

भारतात पाठीमागील 24 तासात 1,68,063 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 69,959 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 277 जणांना मात्र कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्यास्थितीत 8,21,446 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. देशात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 4,461 इतकी झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)