COVID-19: भारतात पाठीमागील 24 तासात 1,68,063 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग
भारतात पाठीमागील 24 तासात 1,68,063 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 69,959 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 277 जणांना मात्र कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात
भारतात पाठीमागील 24 तासात 1,68,063 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 69,959 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 277 जणांना मात्र कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्यास्थितीत 8,21,446 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. देशात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 4,461 इतकी झाली आहे.
COVID-19 | India reports 1,68,063 fresh cases, 69,959 recoveries & 277 deaths in the last 24 hours
Active case tally reaches 8,21,446. Daily positivity rate (10.64%)
Omicron case tally at 4,461 pic.twitter.com/ikKRh2Xh6G
— ANI (@ANI) January 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

