मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता सारी COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली होती. यामध्ये बीकेसी, मुलुंड चेक नाका, वरळी भागात ही कोविड सेंटर्स होती.
Maharashtra | Brihanmumbai Municipal Corporation has decided to close all its COVID19 Jumbo Centers, in view of the decreasing number of COVID19 cases.
— ANI (@ANI) July 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)