Covid-19 in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद; सध्या 37,274 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 622 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 37,274 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजच्या रुग्णांमधील 7273 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. 574 रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करावे लागले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement