Covid-19 in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 739 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 2970 रुग्णांवर उपचार सुरु

आज शहरात 295 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 10,44,005 रुग्ण बरे झाले आहेत

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाचे नवे 739 रुग्ण आढळून आले आहेत. आज शहरात 295 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 10,44,005 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के झाले असून, सध्या एकूण 2970 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement