Genome Sequencing चा निकाल आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स वरूनच महाराष्ट्रात पुढील कोविड नियमावली चा विचार केला जाईल - Maharashtra Health Secretary Sanjay Khandare
जगात वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या सध्या पुन्हा चिंता वाढवणारी ठरत आहे.
Genome Sequencing चा निकाल आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स वरूनच महाराष्ट्रात पुढील कोविड नियमावली चा विचार केला जाईल अशी माहिती Maharashtra Health Secretary Sanjay Khandare यांनी दिली आहे. जगात चीन सह अन्य काही देशांमध्येही पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतात अद्यापही कोरोना रूग्णांचा आकडा चिंता वाढवणारा नसला तरीही प्रशासन अलर्ट मोड वर आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)