Gangster Suresh Pujari ला ठाणे कोर्टाकडून 25 डिसेंबरपर्यंत ATS कस्टडी

ठाणे आणि मुंबई पोलिसांनी सुरेश पूजारी विरूद्ध रेड कॉर्नर लिस्ट जारी केली आहे.

Gangster Suresh Pujari। PC: Twitter/ ANI

Gangster Suresh Pujari ला ठाणे कोर्टाकडून  25 डिसेंबरपर्यंत ATS कस्टडी देण्यात आली आहे. काल (14 डिसेंबर) दिवशी सुरेश पुजारीला फिलिपाईंस मधून अटक करून भारतामध्ये आणण्यात आले आहे. सुरेश पुजारी हा रवी पुजारीचा निकटवर्तीय असून त्याच्या विरूद्ध मुंबई, कर्नाटकात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. ठाणे आणि मुंबई पोलिसांनी सुरेश पूजारी विरूद्ध रेड कॉर्नर लिस्ट जारी केली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement