Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास आणि जबाब नोंदवण्याच्या नावाखाली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते.
Money Laundering Case: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास आणि जबाब नोंदवण्याच्या नावाखाली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले मुश्रीफ हे मागील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री होते. (हेही वाचा - Fake News on Social Media: सोशल मीडियावरील फेक न्यूज ओळखण्यासाठी केंद्र सरकारने IT नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; न्यायालयाने केंद्राकडून मागितलं उत्तर)
BREAKING - Special court rejects anticipatory bail application of NCP leader HASAN MUSHRIF in money laundering case. @NCPspeaks @mrhasanmushrif pic.twitter.com/kKbOutEZgT
— Live Law (@LiveLawIndia) April 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

