COVID 19: पालघर जिल्ह्यातील नांदोर येथील अश्रमशाळेत 30 जणांना कोरोना संसर्ग
पालघर जिल्ह्यातील नांदोर येथील अश्रमशाळेत 30 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. संक्रमितांमध्ये काही विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांचा समावेश आहे,
पालघर जिल्ह्यातील नांदोर येथील अश्रमशाळेत 30 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. संक्रमितांमध्ये काही विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांचा समावेश आहे, अशी माहिती पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या ही शाळा आणि शाळेचे वसतिगृह बंद (कोरोनामुळे) करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement