Coronavirus In Nagpur : नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, 47 जणांचा मृत्यू

नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन आज दिवसभरात 2,285 जण बरेही झालेआहेत

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन आज दिवसभरात 2,285 जण बरेही झालेआहेत.

नागपूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती खालीलप्रमाणे

Active cases: 34,819

Total recoveries: 1,67,464

Death toll: 4,784

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement