Coronavirus in Mumbai: कोरोनाचे 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास रहिवाशी इमारत सील केली जाणार, मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आता महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अशातच आता रहिवाशी इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती सील केली जाणार आहे.
मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आता महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अशातच आता रहिवाशी इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती सील केली जाणार आहे. तर 5 पेक्षा कमी रुग्ण आढळल्यास ज्या मजल्यावर रुग्ण आढळला आहे तोच मजला फक्त सील केला जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement