Coronavirus in Mumbai: दिलासादायक! मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णसंख्येमध्ये घट; आज शहरात 11,647 प्रकरणांची नोंद
आज शहरामध्ये कोरोना विषाणूच्या 11,647 रुग्णांची नोंद झाली
गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णसंख्या सतत वाढत होती, मात्र आता त्यामध्ये घट होताना दिसत आहे. आज शहरामध्ये कोरोना विषाणूच्या 11,647 रुग्णांची नोंद झाली असून, 14,980 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 8,20,313 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के झाले आहे. मुंबईमध्ये सध्या 1,00,523 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे.
Tags
BMC
Coronavirus
Coronavirus in Mumbai
Coronavirus Pandemic
Coronavirus updates
COVID-19
Live Breaking News Headlines
Mumbai
mumbai corona cases
Mumbai Coronavirus
कोरोना विषाणूबद्दल माहिती
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस अपडेट्स
कोरोना व्हायरस मृत्यू
कोरोना व्हायरस रुग्णसंख्या
कोविड-19
मुंबई
मुंबई कोरोना व्हायरस
मुंबईमधील रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement