Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 5708 रुग्णांची नोंद; सध्या शहरामध्ये 22103 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना विषाणू संसार्गामध्ये घट होताना दिसत आहे

Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 5708 रुग्णांची नोंद; सध्या शहरामध्ये 22103 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
Medical workers (Photo Credits: IANS)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना विषाणू संसार्गामध्ये घट होताना दिसत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 5708 रुग्णांची नोंद झाली असून, 15440 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईमध्ये एकूण 982425 रुग्ण बरे झाले आहेत. शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्के आहे. सध्या मुंबईमध्ये 22103 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढीचा दर 83 दिवस झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2022 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).