Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या नवीन 5,631 रुग्णांची नोंद; सध्या 16,441 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 5,631 नवीन रुग्णांची नोंद

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 5,631 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 4,223 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. आज शहरात 548 रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 16,441 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 749707 रुग्ण बरे झाले असून, 16,376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 30 डिसेंबर रोजी शहरात 3,671 संसर्गाची नोंद झाली होती.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif