Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 4192 रुग्णांची व 82 मृत्यूंची नोंद

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 4192 रुग्णांची नोंद झाली असून, 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 4192 रुग्णांची नोंद झाली असून, 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरात 5650 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 64018 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement