Coronavirus inMumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 367 रुग्णांची नोंद; एकूण 4696 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 367 रुग्णांची नोंद झाली असून, आज 408 रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 367 रुग्णांची नोंद झाली असून, आज 408 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात, एकूण 7,12,570 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण 4696 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 1286 दिवस झाला असून, कोविड वाढीचा दर (7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर) 0.06% आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement