मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 279 रुग्णांची नोंद झाली असून, मागील 24 तासांत 313 रुग्ण डिस्चार्ज केले आहेत. आज शहरात फक्त एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 7,36,584 रुग्ण बरे झाले आहेत. सध्याचा शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के आहे. सध्या मुंबईमध्ये 2780 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर 2244 दिवस झाला आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण वाढीचा दर 0.03% राहिला.
९ नोव्हेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/uA1RYmiPtH
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)