Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे नवे 238 रुग्ण; शहरात आज शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 210 रुग्ण बरे झाले असून, आज शहरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत मुंबईमध्ये 745200 रुग्ण बरे झाले असून, बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के आहे. सध्या शहरात एकूण 1797 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोविड रुग्ण दुप्पटीचा दर- 2514 दिवस झाला असून, कोविड वाढीचा दर (8 डिसेंबर-14 डिसेंबर) 0.03 टक्के राहिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement