Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूची 19,474 नवी प्रकरणे; सध्या 1,17,437 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 19,474 रुग्णांची नोंद

Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूची 19,474 नवी प्रकरणे; सध्या 1,17,437 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 19,474 रुग्णांची नोंद झाली असून, आज- 8063 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7,78,119 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 85% आहे. सध्या मुंबईमध्ये 1,17,437 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांवर गेला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2022 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).