Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 3,900 रुग्णांची तर, Omicron च्या 85 प्रकरणांची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू 3,900 नवीन रुग्णांची नोंद झाली

Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू 3,900 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 20 मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14,065 झाली आहे. आज महाराष्ट्रात ओमायक्रॉन प्रकाराची 85 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यासह राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज 2510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement