Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाच्या 11,877 तर, Omicron च्या 50 रुग्णांची नोंद

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 11,877 नवीन रुग्णांची नोंद

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 11,877 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 2,069 रुग्ण बरे झाले असून, 9 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रात 42,024 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज महाराष्ट्रात ओमायक्रॉन संसर्गाचे 50 रुग्ण आढळले आहेत, अशाप्रकारे महाराष्ट्रात एकूण 510 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement