Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 9,170 रुग्णांची नोंद; राज्यात आतापर्यंत Omicron ची 460 प्रकरणे

राज्यात आज एकूण 6 नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 9,170 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. आज राज्यात 1,445 रुग्ण बरे झाले आणि 7 मृत्यू झाले. सध्या राज्यात 32,225 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज एकूण 6 नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 460 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement