Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 7,603 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; सध्या राज्यात 1,08,343 रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 7,603 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, 15,277 रुग्ण बरे झाले आहेत

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 7,603 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, 15,277 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,08,343 कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 1,26,024 झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement