Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 59,907 रुग्णांची नोंद; सध्या 5,01,559 रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 59,907 रुग्णांची व 322 मृत्यूंची नोंद

Coronavirus | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 59,907 रुग्णांची व 322 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज शहरात 30,296 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 31,73,261 वर गेली आहे. सध्या राज्यात 5,01,559 सक्रीय रुग्णांवर उपोचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 26,13,627 रुग्ण बरे झाले असून, 56,652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement