Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,924 रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,924 रुग्णांची व 351 मृत्यूंची नोंद झाली आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 58,924 रुग्णांची व 351 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 52,412 रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 38,98,262 झाली असून मृत्यूसंख्या 60,824 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement