Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 57,074 रुग्णांची व 222 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 57,074 रुग्णांची व 222 मृत्यूंची नोंद झाली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 57,074 रुग्णांची व 222 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 27,508 रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील एकूण संक्रमित प्रकरणांची संख्या 30,10,597 वर पोहोचली असून, सध्या 4,30,503 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 25,22,823 रुग्ण बरे झाले असून, 55,878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement