Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 53,605 रुग्णांची नोंद व 82,266 लोक झाले बरे

महाराष्ट्र राज्यात आज 53,605 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

Medical Workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र राज्यात आज 53,605 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 82,266 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 43,47,592 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6,28,213 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.03% झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement