Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 51,880 रुग्णांची व 891 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 51,880 रुग्णांची नोंद

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 51,880 रुग्णांची व 891 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 65,934 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,41,910 सक्रीय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement