Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 49,447 रुग्णांची व 277 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 49,447 रुग्णांची व 277 मृत्यूंची नोंद झाली आहे

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 49,447 रुग्णांची व 277 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 37,821 रुग्ण बरे झाले आहेत. सध्यात राज्यात 4,01,172 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 24,95,315 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 55,656 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement