Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 46,781 रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01% झाले

राज्यात आज 46,781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

राज्यात आज 46,781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58,805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 46,00,196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5,46,129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement