Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 44,388 रुग्णांची नोंद; 2,02,259 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 44,388 नवीन रुग्णांची नोंद

Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 44,388 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आज 15,351 रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण 2,02,259 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु असून, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1,41,639 वर पोहोचली आहे. राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची 1216 झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement