Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 35,726 रुग्णांची व 166 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 35,726 रुग्णांची व 166 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यामध्ये 14,523 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला.

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 35,726 रुग्णांची व 166 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यामध्ये 14,523 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 26,73,461 झाली आहे. आजपर्यंत राज्यात 23,14,579 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण मृत्यूची संख्या 54,073 झाली असून, सध्या सक्रिय प्रकरणे 3,03,475 इतकी आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement