Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 26,538 रुग्णांची नोंद; Omicron संक्रमितांची संख्या 797 वर

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 26,538 नवीन रुग्णांची नोंद झाली

Coronavirus | photo used for representation Purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 26,538 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 8 मृत्यू झाले असून, 5,331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 87,505 सक्रीय रुग्णाच्यावर उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणाची संख्या 797 वर पोहोचली आहे. यातील 330 रुग्ण बरे झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement