Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 रुग्णांची नोंद; राज्यातील Omicron रुग्णांची संख्या 141 वर
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 नवीन रुग्णांची नोंद झाली
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,648 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 918 रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 17 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 9,813 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, राज्यात 31 नवीन ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळले असून, आतापर्यंत राज्यात एकूण 141 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
Tags
Coronavirus
Coronavirus In Maharashtra
Coronavirus Pandemic
COVID 19 in Maharashtra
covid cases in Maharashtra
Covid Death Toll in Maharashtra
COVID-19
Live Breaking News Headlines
Maharashtra Omicron
Omicron
Omicron Patients
ओमायक्रॉन
कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस दुसरी लाट
कोरोना व्हायरस महाराष्ट्र
कोविड १९
कोविड 19 अपडेट
महाराष्ट्र ओमायक्रॉन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement