Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 1,179 रुग्णांची नोंद; राज्यातील Omicron प्रकरणांची संख्या 88 वर

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,179 नवीन कोविड 19 रुग्णांची नोंद झाली

Medical Workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,179 नवीन कोविड 19 रुग्णांची नोंद झाली असून, 615 रुग्ण बरे झाले आहेत आणि आज 17 मृत्यूची नोंद झाली आहे. आज आणखी 23 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आजपर्यंत राज्यात ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या एकूण 88 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 602 रुग्णांची नोंद झाली असून,  सध्या 2813 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement