Coronavirus: राज्यात आज दिवसभरात 1,638 कोरोना संक्रमितांची नोंद
महाराष्ट्रात आज दिवसभरात 1,638 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. 2,791 जण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. 49 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण सक्रीय असलेली रुग्णसंख्या 26,805 इतकी आहे. राज्यात आजवर झालेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 65,94,820 इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)