Mumbai: विलेपार्ले पूर्व येथे कॅप्टन गोरे उड्डाणपुलावर कंटेनर ट्रकची धडक; Watch Video
विलेपार्ले पूर्व येथील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली शुक्रवारी कंटेनर ट्रक ओव्हरहेड बॅरिकेडवर आदळला. वृत्तानुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai: विलेपार्ले पूर्व येथील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली शुक्रवारी कंटेनर ट्रक ओव्हरहेड बॅरिकेडवर आदळला. वृत्तानुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी आहे, तथापि, ट्रक रस्त्यावर घुसला आणि अपघात झाला. (हेही वाचा - Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement