PM Narendra Modi यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचं निषेध आंदोलन; ठिकठिकाणी पोस्टरबाजी

पुण्यात काही ठिकाणी कॉंग्रेस कडून 'गो बॅक मोदी' अशी पोस्टर्सदेखील झळकत आहेत.

पुणे दौरा । PC: Twitter/Nana Patole

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5 तासांच्या पुणे दौर्‍यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाकडून तयारी केली जात असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मात्र आंदोलनं आणि पोस्टरबाजीमधून निषेध केला जात आहे. काही ठिकाणी 'गो बॅक मोदी' अशी पोस्टर्सदेखील झळकत आहेत.

नाना पटोले ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement