INDIA bloc in Mumbai for Third Meet: मुंबईत कॉंग्रेस कडून Sonia Gandhi, Rahul Gandhi यांच्या स्वागताला ढोल ताशा (Watch Video)
आज देशभरातून 28 पक्षांचे 63प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विमानतळावरून थेट सोनिया गांधी, राहुल गांधी हॉटेल हयात मध्ये दाखल होणार आहेत.
मुंबई मध्ये इंडिया आघाडीच्या तिसर्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी दाखल झाले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस कडून त्यांंचं स्वागत दणक्यात करण्यात आलं आहे. एका ढोल-ताशा पथकाच्या वादनाने त्यांचं मुंबई मध्ये स्वागत करण्यात आलं आहे. आज देशभरातून 28 पक्षांचे 63प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विमानतळावरून थेट सोनिया गांधी, राहुल गांधी हॉटेल हयात मध्ये दाखल होणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकी पूर्वी RJD chief Lalu Prasad Yadav यांनी लेक, Bihar Deputy CM Tejashwi Yadav यांच्यासोबत घेतलं मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement