मुंबई मध्ये आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर असे दोन दिवस  इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होण्यापूर्वी आज RJD chief Lalu Prasad Yadav यांनी लेक, Bihar Deputy CM Tejashwi Yadav  यांच्यासोबत प्रभादेवीला श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी  ठाकरे गटाचे नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षआदेश बांदेकर देखील उपस्थित होते. INDIA bloc in Mumbai for Third Meet: मुंबईत कॉंग्रेस कडून Sonia Gandhi, Rahul Gandhi यांच्या स्वागताला ढोल ताशा (Watch Video).

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)