काँग्रेस आमदार Zeeshan Siddique यांच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र, भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार
काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्षा भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीस आगामी मुंबई महापालिका निवडणुकेची किनार असल्याचे बोलले जात आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement