MVA वितरणात काँग्रेसचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष - विश्वबंधू राय
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विश्वबंधू राय यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विश्वबंधू राय यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून सध्याच्या MVA वितरणात काँग्रेसचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement