पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला माहित आहेत, आम्ही तोंड उघडले, तर भाजपची पळता भुई थोडी होईल - सचिन सावंत
पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल, असा इशारा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिला आहे.
फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते. पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी. काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संविधानिक पदांचा दुरुपयोग व संविधानिक मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे. यावर आमचे लक्ष आहे. भाजपाचे षडयंत्राची आम्हाला माहिती आहे, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली आहे.
फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते
पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच!
त्या वेळेची वाट पहावी
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2021 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

