Paresh Dhanani Suffers Heart Attack: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते परेश धनानी यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरात काँग्रेसचे नेते परेश धनानी (Paresh Dhanani) यांना मंगळवारी नाशिकमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Paresh Dhanani Suffers Heart Attack: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरात काँग्रेसचे नेते परेश धनानी (Paresh Dhanani) यांना मंगळवारी नाशिकमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहवालानुसार, धनानी यांची मुंबईतील श्रीजी हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते डॉ. मनीष दोशी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती पोस्ट करताना लिहिले की, नागपुरातील काँग्रेस पक्षाचे प्रभारी परेश धनानी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीजी हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते परेश धनानी यांना हृदयविकाराचा झटका -
કોંગ્રેસ પક્ષની જવાબદારી વહન કરતા પૂર્વ વિપક્ષ નેતા શ્રી @paresh_dhanani જી ની નાશિક ખાતે તબિયત બગડતાં તાત્કાલિક સારવાર માટે શ્રીજી હોસ્પિટલ, મુંબઈ નાકા, નાસિક ખાતે ખસેડાયા.
તબિયત સ્થિર છે.
તાત્કાલિક પુનઃ સ્વસ્થતાની પ્રાર્થના. pic.twitter.com/l1Drk6OqZs
— Gujarat Congress (@INCGujarat) October 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2024 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

