CNG Price Hiked: पुण्यात CNG च्या दरात 2.20 रूपयांनी वाढ; आता किंमत प्रति किलो 77.20 रूपये

पुण्यात CNG च्या दरात आज (29 एप्रिल) 2.20 रूपयांनी वाढ झाली आहे.

(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

पुण्यात CNG च्या दरात आज (29 एप्रिल) 2.20 रूपयांनी वाढ झाली आहे. आता सीएनजीसाठी ग्राहकांना  77.20 रूपये प्रतिकिलो मोजावे लागणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement