मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक जिल्ह्यांत तात्काळ ऑक्सिजन प्रोजेक्ट सेट अप करण्याचे, अत्यावश्यक औषधांचा साठा नियमित ठेवण्याचे आदेश; तिसर्‍या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सजग ठेवण्याचे प्रयत्न

महाराष्ट्रात सध्या कोविड 19 च्या 2 र्‍या लाटेतून बाहेर पडतानाच तिसर्‍या लाटेच्या शक्यतेवरून तयारी सुरू करण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविडच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)