CM Eknath Shinde: उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह यांचे मोठे योगदान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुलायम सिंह यादव यांना श्रध्दांजली
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करत मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
समाजवादी पक्षाचे सर्वोसर्वे मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करत मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट केलं आहे, उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे.मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement