CM Eknath Shinde यांनी विधानसभेत Mukta Tilak यांना शोकप्रस्तावाद्वारे अर्पण केली श्रद्धांजली

यावेळी एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत.

Mukta Tilak (PC - Twitter)

CM Eknath Shinde Paid Tribute to Mukta Tilak: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत पुण्याच्या माजी महापौर, आमदार मुक्ता टिळक यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत. मुक्ता टिळक यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन वयाच्या 57 वर्षी निधन झाले. (हेही वाचा - Mukta Tilak Tribute: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून वाहिली श्रद्धांजली, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now