Jalna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली चिमुरड्या कार्तिक वजीरची भेट; प्रजासत्ताकदिनी 'लोकशाही' विषयावर शाळेत केलं होत मजेशीर भाषण

प्रजासत्ताकदिनी 'लोकशाही' विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट घेतली.

CM Eknath Shinde (PC - Karthik Wazir)

Jalna: प्रजासत्ताकदिनी 'लोकशाही' विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटूर येथे भेट घेतली आणि त्याचे कौतुक केले. रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक शिक्षण घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now