CM Eknath Shinde Live: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह

एकनाथ शिंदे यांचे उद्घाटनपर भाषण लाईव्ह सुरु आहे. आपण हे भाषण येथे पाहू शकता. वर्धा येथे आजपासून (शुक्रवार, 3 फेब्रुवारी) 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी येथे आजपासून सुरु झाले.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन झाले. एकनाथ शिंदे यांचे उद्घाटनपर भाषण लाईव्ह सुरु आहे. आपण हे भाषण येथे पाहू शकता. वर्धा येथे आजपासून (शुक्रवार, 3 फेब्रुवारी) 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी येथे आजपासून सुरु झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या